• chargaon@gmail.com
  • 9999999999

ग्रामपंचायत चारगाव आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

चारगाव , ता. पारशिवनी, जि. नागपूर
--°C
जाणवते: --°C
--
💧 --%
🌬 -- m/s
-- hPa
🌅 सूर्योदय: -- 🌇 सूर्यास्त: --
अद्ययावत: --
📢 सूचना फलक
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान PDF
31 डिसेंबर पर्यंत घर टॅक्स भरा सवलत मिळेल
गावात स्वच्छता अभियान सुरू आहे

  • ग्रामपंचायत चारगाव

    प्रस्तावना

    चारगाव हे महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात वसलेले एक सुस्थित आणि शांततापूर्ण गाव आहे. हे गाव पारशिवनी तहसील कार्यालयापासून सुमारे ५ कि.मी. अंतरावर असून, जिल्हा मुख्यालय नागपूरपासून अंदाजे ४० कि.मी. अंतरावर आहे. सन २००९ च्या नोंदीनुसार चारगाव हे स्वतंत्र ग्रामपंचायत असलेले गाव आहे.
    नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण विकासाच्या दृष्टीने चारगाव गावाचे स्थान महत्त्वाचे आहे. गावाची भौगोलिक रचना सुपीक असून शेती हा येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय आहे. शेतीसोबतच पशुपालन, मजुरी व लघुउद्योगांवरही अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. चारगाव गावाचा प्रशासन कारभार भारतीय संविधान व पंचायत राज कायद्यानुसार सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून चालविला जातो. गावातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य तसेच विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे.
    दळणवळणाच्या दृष्टीने नयाकुंड गावात सार्वजनिक बस सेवा उपलब्ध असून जवळच्या परिसरात खाजगी बस सेवा व रेल्वे स्थानकही उपलब्ध आहे. त्यामुळे गावाचा संपर्क आजूबाजूच्या गावांशी तसेच तालुका व जिल्हा मुख्यालयाशी सुलभ झाला आहे.

ग्रामपंचायत प्रतिनिधी

सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक

श्री. विष्णु सहारे
श्री. विष्णु सहारे
सरपंच
श्री. प्रवीण गोंडाणे
श्री. प्रवीण गोंडाणे
उपसरपंच
श्री. डॉ. रोषण मून
कश्री. डॉ. रोषण मून
ग्रामपंचायत अधिकारी

ग्रामपंचायत योजना

ग्रामपंचायत योजनांमध्ये गावाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्या विविध योजनांचा समावेश असतो.

पाणी पुरवठा

गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली आहे. विहीर आणि बोअरवेल हा पाण्याचा मुख्य स्त्रोत असून या माध्यमातून गावाला पाणी पुरविले जाते.

घनकचरा व्यवस्थापन

गावातील स्वच्छता आणि आरोग्य सुधारण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे.ग्रामपंचायत पातळीवर घरगुती कचरा संकलन,

ग्रामपंचायत चारगाव समिती

समिती म्हणजे एखाद्या विशिष्ट कामासाठी, विषयावर विचार करण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी निवडलेल्या लोकांचा एक गट

शासकीय योजना

शासकीय योजनांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना तसेच केंद्र सरकारच्या योजना यांचा समावेश होतो.

राज्य शासनाचे मान्यवर अधिकारी

महाराष्ट्र शासन – ग्रामविकास व पंचायतराज विभाग

asd

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री
asd

श्री. एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री
asd

श्री. अजित पवार

मा. उपमुख्यमंत्री
asd

श्री. जयकुमार गोरे

मा. मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
asd

श्री. योगेश कदम

मा. राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
asd

श्री. एकनाथ डवले

मा. प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

चारगाव गावातील लोकसंख्या

🏛️

250

कुटुंबांची संख्या

👥

1948

लोकसंख्या

👨

1250

पुरुष

👩

870

महिला

ग्रामपंचायत व्हिडीओ गॅलरी

ग्रा.प. चारगाव विषयी माहिती

ग्रामपंचायत चारगाव

ग्रामपंचायत चारगाव

फोटो गॅलरी

ग्रामपंचायत चारगाव

ग्रामपंचायत कार्यालय

जि प उच्च प्रा शाळा

अंगणवाडी

पंचायत राज अभियान

घण कचरा व्यवस्थापन

पाणी व्यवस्थापण

माझी वसुंधरा

चारगाव ग्रामपंचायत झाली डिजीटल